SSK India मोबाईलवर वापरा
जनगणना · सरकारी योजना · विवाह · व्यवसाय · धर्मादाय रुग्णालये
१. वेबसाइट उघडा
काहीही डाउनलोड करण्याची गरज नाही. मोबाईल नंबर टाका, WhatsApp वर आलेला OTP टाका आणि आपल्या कुटुंबाची माहिती, लागू योजना पहा.
वेबसाइट उघडा / लॉगिन कराOpen website & login with WhatsApp OTPटीप: नंतर सहज उघडण्यासाठी ब्राउझरच्या मेनूमधून "Add to Home screen" निवडा. होम स्क्रीनवर ॲपसारखे आयकॉन येईल.
२. Android ॲप इन्स्टॉल करा
ॲप सध्या Google Play वर टेस्टिंगमध्ये आहे. फक्त ३ बटणे क्रमाने दाबा:
बटण दाबा → उघडलेल्या पानावर वरचे "Join group" दाबा → पुन्हा "Join group" दाबा.
मग मोबाईलचे मागे (Back ◀) बटण दाबून या पानावर परत या.
✅ झाले! आता खालचे बटण २ दाबा.
बटण दाबा → "Become a tester" दाबा.
मग मोबाईलचे मागे (Back ◀) बटण दाबून या पानावर परत या.
✅ झाले! आता खालचे बटण ३ दाबा.
बटण दाबा → Play Store मध्ये "Install" दाबा.
३. Play Store वरून इन्स्टॉल करा✅ ॲप उघडा आणि मोबाईल नंबरने लॉगिन करा.
• "Install" दिसत नसेल तर ५–१० मिनिटे थांबा आणि पुन्हा उघडा.
• iPhone साठी ॲप सध्या नाही. वरील वेबसाइट वापरा.
मदत हवी आहे? कार्यक्रमाच्या ठिकाणी SSK India मदत कक्षावर स्वयंसेवक मदत करतील.